Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेचे ध्वजारोहण; मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजवंदन

धाराशिव : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगर परिषद येथील प्रांगणात बुधवार (१७ सप्टेंबर) ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी...

व्हाट्सअप अकाउंट ब्लॉक करण्याचा नीच प्रयत्न – खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप

धाराशिव  : धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठा दावा करत विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. काही राजकीय लोकांनी एक...

“गंजुट्या मालकाचे आदेश, अन् गुलामांच्या पोस्ट” म्हणत धाराशिवमध्ये सोशल मीडिया वॉर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज प्रत्युत्तर, नेमकं प्रकरण काय?

धाराशिवमध्ये सोशल मीडियावॉर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे...

‘लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण’, ओमराजे निंबाळकरांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र, जिल्ह्यातील “या” गंभीर विषयांवर लक्ष देऊन कारवाईची केली मागणी

धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील अत्यंत गंभीर आणि तातडीच्या विषयाकडे आपले...

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ – महिला शक्तीच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

धाराशिव  - शहरातील ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्री देवीजींच्या मुर्तीची व घटस्थापना स्थापना शुक्रवार दि.२२...

खासदार ओमराजे निंबाळकरां संदर्भात स्टेटस ठेवणाऱ्यांना भीती?, “फुसका बार” निघाला तर जाणारं इज्जत किती?

धाराशिव भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खासदार ओमराजे निंबाळकर संदर्भात ट्रेंड चालवल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येच भीतीचे वातावरण...

आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून, “धन्यवाद, खा ओम ! आम्हाला कळालं”.. चालवण्यात येतोय ट्रेंड… नेमकं घडलंय काय?

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड चालवला जात आहे. फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्रामच्या माध्यमातून कार्यकर्ते पोस्ट...

ईद मिलादुन्नबी विशेष, धाराशिवमध्ये 236 रक्तदात्यांचा सहभाग, एसीएम ग्रुप व पाकीजा संस्थेचे पुढाकार

धाराशिव करून सामाजिक कार्याची परंपरा जपत ईद मिलादुन्नबी निमित्त एसीएम ग्रुप व पाकीजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांच्या वतीने धाराशिव शहरात भव्य रक्तदान...

“उजनीच पाणी आणून दाखवलं”वर मल्हार पाटलांचा डान्स, ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांनी सोडलं स्टेज! व्हिडीओ व्हायरल

धाराशिवधाराशिवमध्ये यंदा गणेशोत्सवाची मिरवणूक भव्य आणि उत्साहवर्धक पार पडली. डीजे-मुक्त गणेश जयंतीमुळे संपूर्ण शहर ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि...

भाजपाचा जल्लोष, मल्हार पाटलांनी वाढवली 71 हजारांवरून थेट 1 लाख 11 हजारांची बक्षिसाची रक्कम, महाविकासआघाडीच्या स्टेजवर शांतता

धाराशिव धाराशिव शहरात गणेशोत्सवावेळी महाविकासआघाडी आणि भाजप समोरासमोर आल्याचे आले होते. यावेळी, दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. शिस्तबद्ध गणेश...

Page 13 of 16 1 12 13 14 16
error: Content is protected !!